Kitchen Jugaad Video - दुधात बटाटा टाकताच झाली कमाल; दररोज कराल हा उपाय

Last Updated:
दूध आणि बटाट्याचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे.
1/5
बटाट्याची भाजी, आलू पराठा, बटाटा वेफर्स, बटाटा वडा... बटाट्याचे तुम्ही असे बरेच पदार्थ बनवले असतील खाल्ले असतील. याशिवाय सौंदर्य खुलवण्यासाठीही तुम्ही बटाट्याचा वापर केला असेल. पण बटाट्याचा आणखी एक अनोखा असा वापर आहे. जो तुम्हाला माहिती नसेल.

advertisement
2/5
दूध उकळताना तुम्हाला बटाट्याचा वापर करायचा आहे. दुधाच्या भांड्यात बटाटा टाकल्यानंतर अशी कमाल की तुम्ही विचारही केला नसेल. एकदा तुम्ही हा उपाय पाहिलात तर दररोज कराल.

3/5
दूध उकळताना बटाट्याचा काय वापर असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण यामुळे होणारा फायदा म्हणजे जादूसारखाच आहे.

4/5
 बटाट्याचा अनोखा असा वापर एका गृहिणीने दाखवला आहे. युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहण्यासाठी <a href="https://www.youtube.com/watch?si=Uf0RRBzf36lLwx5w&amp;v=2t0iVqv2-Xw&amp;feature=youtu.be">इथं क्लिक करा</a>.

5/5
सूचना - हा लेख सोशल मीडियावरील व्हिडीओवर आधारित आहे. न्यूज18मराठीचा याच्याशी काहीही संबंध नाही. न्यूज18मराठी याची हमी देत नाही.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी,  सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हणाले...
तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण
  • तुकाराम मुंढे प्रकरणावरून भाजप आमदाराला धमकी, सभागृहात गदारोळ, मुख्यमंत्री म्हण

View All
advertisement