Maharashtra HSC 12th Result 2025 : यंदाही बारावीत मुलींचीच बाजी, परीक्षेत मुलीच कशा काय अव्वल येतात?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Maharashtra HSC 12th Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ इयत्ता 12 वी परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत विद्यार्थीनींनी बाजी मारली. तर, विद्यार्थी पिछाडीवर राहिले. यंदाच्या बारावीच्या परीक्षेत 89.51 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर, 94.58 टक्के विद्यार्थीनी उत्तीर्ण झाले.
advertisement
advertisement
advertisement
advertisement