General Knowledge : क्षणात हिशोब करतो; त्या कॅलक्युलेटरला मराठीत काय म्हणतात?

Last Updated:
1/6
कॅलक्युलेटरचा वापर सर्वांनीच कधी ना कधी केलाच असेल. मोठ्या आकड्यांचे अगदी क्षणात हिशोब करणारा कॅलक्युलेटर सर्वांना माहितीच आहे.

advertisement
2/6
मोठमोठ्या संख्यांचे हिशोब, त्यांची असो बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार करण्यासाठी कॅलक्युलेटर महत्त्वाची भूमिका बजावतो.

3/6
कॅलक्युलेटरमुळे कितीही मोठी संख्या असली तरी त्याची आकडेमोड अगदी अचूक झटक्यात करणे शक्य होते.

4/6
आता मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये कॅलक्युलेटर येऊ लागले असल्याने मूळ कॅलक्युलेटरचा वापर कमी होताना दिसतो. तरीही दुकानात विक्रेता याचा वापर करतो.

5/6
पण कॅलक्युलेटरचा मराठीत काय म्हणतात, तुम्हाला माहिती आहे का? दररोज वापर करूनही फार कमी लोकांना माहिती असेल.

6/6
कॅलक्युलेटरला मराठीत ‘गणकयंत्र’ आणि हिंदीत ‘परिकलक’ असं म्हणतात. तुम्हाला हे माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement