Call Forwarding म्हणजे नेमकं काय होतं; एका नंबरचा फोन दुसऱ्या नंबरवर कसा जातो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Call Forwarding : कॉल फॉरवर्ड शब्दश: अर्थ फोन वळवणे. तुमच्या मोबाईलवर येणारा कॉल आपोआप दुसऱ्या नंबरवर वळवला जाणे. पण हे कसं होतं, सुरक्षित आहे का?
'आप जिस नंबर पर कॉल कर रहे है वह अन्य फोनपर फॉरवर्ड हो रहा है...' कुणाला फोन केला की तुम्हाला असं वाक्य ऐकू येईल. म्हणजे कुणी तुमच्या नंबरवर कॉल केला पण तो कॉल तुमच्याकडे न येता दुसऱ्याच नंबरवर जातो. उदा. तुमचा फोन नंबर : 98765xxxxx आणि फॉरवर्ड केलेला नंबर: 91234xxxxx. कुणीही 98765xxxxx वर कॉल केला तर फोन वाजण्याआधीच किंवा वाजल्यानंतर कॉल 91234xxxxx नंबरवर जातो.
advertisement
advertisement
advertisement
advertisement










