Trip and Vacation difference : ट्रिप, व्हॅकेशन तुम्हालाही सारखंच वाटतं? दोघांमध्ये खूप फरक, अनेकांना माहितीच नाही

Last Updated:
आपण कुठे फिरायला जात असू आणि कुणी विचारलं तर लगेच सांगतो की ट्रिपला जातो आहे किंवा व्हॅकेशन. अनेकांना दोन्ही शब्द एकच वाटतात. यातील फरक अनेकांना माहिती नाही.
1/5
पूर्वी लोक सुट्टीत कुठे जायचं म्हटलं तर मामाचं गाव किंवा आजी-आजोबांचं घर. पण आता लोक वेगवेगळ्या ठिकाणांना भेटी देतात. याला ट्रिप किंवा व्हॅकेशन असं म्हणतात.

advertisement
2/5
कुठे फिरायला जायचं म्हटलं की काही लोक सांगतात आम्ही ट्रिपवर जातो आहे तर काही म्हणतात आम्ही व्हॅकेशनला. पण या दोन सामान्यतः वापरल्या जाणाऱ्या शब्दांमधील फरक अनेकांना माहिती नाही. फक्त भारतीय नव्हे तर परदेशी लोकांनाही यातील फरक समजत नाही. 

3/5
मोटेल 6 नावाच्या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात असं आढळून आले की, अमेरिकेतील सुमारे 80 टक्के लोकांनी ट्रिप आणि व्हॅकेशन यातील फरक सांगितला आहे. हे सर्वेक्षण सुमारे 2000 लोकांवर केले गेले, ज्यांनी हा फरक सांगितला.

4/5
दोन्ही शब्दांचे हिंदी अर्थ पाहिल्यास ते अगदी स्पष्ट आहेत. ट्रिपचा अर्थ प्रवास, जो काही उद्देशाने केला जातो. हा प्रवास कामासाठी असू शकतो किंवा कोणत्या कार्यक्रमासाठी.  तर व्हॅकेशनचा अर्थ सुट्टी किंवा रजा. जी फक्त विश्रांती आणि मनोरंजनासाठी आहे.

5/5
म्हणजे जर आपण काही कारणामुळे प्रवास करत असू तर ती ट्रिप. पण हा प्रवास फक्त मौजमजेसाठी आणि विश्रांतीसाठी असेल तर ते व्हॅकेशन. 

OTT Movies: तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; हे आहेत बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
    View All
    advertisement