143 नाही प्रेमासाठी आता 5201314; काय आहे हा सिक्रेट कोड? गुगलवर भारतीयांनी सर्वात जास्त केला सर्च

Last Updated:
हा आकड्यांचा कोड नेमका काय आहे? यामागे कोणते रहस्य दडलेले आहे? चला तर मग, या ट्रेंडिंग कोडचा अर्थ आणि त्याच्यामागील रंजक कनेक्शन जाणून घेऊया.
1/10
आजच्या डिजिटल युगात, तरुणाई त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी नेहमीच काहीतरी नवीन आणि क्रिएटिव्ह (Creative) मार्ग शोधत असते. सध्या Genz चा जमाना आहे. त्यामुळे हे लोक नेहमीच प्रत्येक शब्दाचा शॉर्टकट किंवा क्रिएटिव्ह फॉर्मॅट काढतात. असाच एक कोड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय, ज्याला लोक सोशल मीडियावर शोधू लागले आहेत.

advertisement
2/10
एकेकाळी 'I Love You' साठी 143 (I-1, Love-4, You-3) हा कोड खूप लोकप्रिय होता. पण आता, तो कोड जुना झाला आहे.2025 मध्ये, इंटरनेटवर प्रेमासाठी एका नवीन कोडने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. हा कोड आहे 5201314

3/10
गूगलने नुकत्याच जाहीर केलेल्या '2025 च्या सर्च रिपोर्ट'नुसार, भारतीयांनी या नंबरचा अर्थ शोधण्यासाठी सर्वात जास्त सर्च केला आहे. विशेषतः इन्स्टाग्राम (Instagram) आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कपल्स हा हॅशटॅग (Hashtag) वापरून एकमेकांबद्दलचे प्रेम आणि आपुलकी व्यक्त करत आहेत.

4/10
हा आकड्यांचा कोड नेमका काय आहे? यामागे कोणते रहस्य दडलेले आहे? चला तर मग, या ट्रेंडिंग कोडचा अर्थ आणि त्याच्यामागील रंजक कनेक्शन जाणून घेऊया.
हा आकड्यांचा कोड नेमका काय आहे? यामागे कोणते रहस्य दडलेले आहे? चला तर मग, या ट्रेंडिंग कोडचा अर्थ आणि त्याच्यामागील रंजक कनेक्शन जाणून घेऊया.
advertisement
5/10
5201314 चा अर्थ काय आहे?हा कोड दिसण्यास साधा असला तरी, त्याचा अर्थ खूपच रोमँटिक आहे .5201314 चा अर्थ आहे:
5201314 चा अर्थ काय आहे?हा कोड दिसण्यास साधा असला तरी, त्याचा अर्थ खूपच रोमँटिक आहे .5201314 चा अर्थ आहे: "मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन." (I will love you for a lifetime.) हा कोड थेट प्रेम आणि आयुष्यभर साथ देण्याचे वचन दर्शवतो.या कोडच्या लोकप्रियतेचे मूळ चीनच्या 'नंबर-आधारित रोमँटिक' भाषेमध्ये दडलेले आहे
advertisement
6/10
चीनी कनेक्शन काय आहे?
या कोडचा संबंध चीनी (Mandarin) भाषेतील उच्चारांशी (Pronunciation) जोडलेला आहे
520 चा अर्थ: कोडमधील पहिले तीन अंक '520' चा अर्थ चीनी भाषेत
चीनी कनेक्शन काय आहे?या कोडचा संबंध चीनी (Mandarin) भाषेतील उच्चारांशी (Pronunciation) जोडलेला आहे520 चा अर्थ: कोडमधील पहिले तीन अंक '520' चा अर्थ चीनी भाषेत "मी तुझ्यावर प्रेम करतो" (I Love You) असा जोडला जातो. कारण, '520' चा उच्चार चीनी भाषेत "वू आई नी" (Wŭ ài nǐ) सारखा ऐकू येतो, ज्याचा अर्थ 'मी तुझ्यावर प्रेम करतो' असा होतो. चीनमध्ये लोक 20 मे (5/20) हा दिवस व्हॅलेंटाईन डे म्हणूनही साजरा करतात
advertisement
7/10
1314 चा अर्थ: या कोडमधील पुढील चार अंक '1314' चा अर्थ चीनी भाषेत
1314 चा अर्थ: या कोडमधील पुढील चार अंक '1314' चा अर्थ चीनी भाषेत "आयुष्यभर किंवा कायमस्वरूपी" (Forever or For a lifetime) असा होतो. याचा उच्चार "यी शेंग यी सी" (yīshēng yīshì) सारखा ऐकू येतो.म्हणूनच, 520 + 1314 मिळून या कोडचा संपूर्ण अर्थ "मी तुझ्यावर आयुष्यभर प्रेम करेन" असा होतो.
advertisement
8/10
जसे हल्ली भारतीय लोक कोरीयन गोष्टींना स्वीकारु लागले आहेत आणि तेथील ट्रेंड फॉलो करु लागले आहेत. तसंच चीनमधील देखील काही ट्रोड भारतीय लोक हळूहळू फॉलो करु लागले आहेत.
जसे हल्ली भारतीय लोक कोरीयन गोष्टींना स्वीकारु लागले आहेत आणि तेथील ट्रेंड फॉलो करु लागले आहेत. तसंच चीनमधील देखील काही ट्रोड भारतीय लोक हळूहळू फॉलो करु लागले आहेत.
advertisement
9/10
प्रेमाचे आणखी काही 'सिक्रेट' कोड्स:चीनमध्ये नंबरद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा हा अनोखा मार्ग खूप लोकप्रिय आहे. 5201314 व्यतिरिक्त असे अनेक कोड्स आहेत जे भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाताकोड नंबरअर्थ (Meaning)530 म्हणजे I miss you. (मला तुझी आठवण येते.)
5240 म्हणजे You are my love. (तूच माझे प्रेम आहेस.)
51921 म्हणजे I still love you. (मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो.)
880 म्हणजे Hug you. (मी तुला मिठी मारतो.)
04551 म्हणजे You’re my only one. (तूच माझा/माझी एकमेव आहेस.)
770 म्हणजे I Kiss You. (मी तुला चुंबन घेतो.)
प्रेमाचे आणखी काही 'सिक्रेट' कोड्स:चीनमध्ये नंबरद्वारे प्रेम व्यक्त करण्याचा हा अनोखा मार्ग खूप लोकप्रिय आहे. 5201314 व्यतिरिक्त असे अनेक कोड्स आहेत जे भावना व्यक्त करण्यासाठी वापरले जाताकोड नंबरअर्थ (Meaning)530 म्हणजे I miss you. (मला तुझी आठवण येते.)5240 म्हणजे You are my love. (तूच माझे प्रेम आहेस.)51921 म्हणजे I still love you. (मी अजूनही तुझ्यावर प्रेम करतो.)880 म्हणजे Hug you. (मी तुला मिठी मारतो.)04551 म्हणजे You’re my only one. (तूच माझा/माझी एकमेव आहेस.)770 म्हणजे I Kiss You. (मी तुला चुंबन घेतो.)
advertisement
10/10
ब्रेकअपसाठीही कोड्स आहेत जिथे प्रेम आहे, तिथे ब्रेकअपही आहे. म्हणून चीनी कोड भाषेत नातं संपवण्यासाठीही खास कोड आहेत. उदाहरणार्थ, 898 चा अर्थ
ब्रेकअपसाठीही कोड्स आहेत जिथे प्रेम आहे, तिथे ब्रेकअपही आहे. म्हणून चीनी कोड भाषेत नातं संपवण्यासाठीही खास कोड आहेत. उदाहरणार्थ, 898 चा अर्थ "Break Up!" (ब्रेकअप करा) असा होतो. हा नवीन ट्रेंड केवळ अंक नाही, तर जोडप्यांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा एक गोड आणि क्रिएटिव्ह मार्ग आहे.
advertisement
Solapur Crime: प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सोलापुरात खळबळ
प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने Video रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं, सो
  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

  • प्रियकराने प्रेमात धोका दिला, तृतीयपंथीयाने व्हिडीओ रेकोर्ड करत स्वत:ला संपवलं,

View All
advertisement