General Knowledge : पाणीपुरीला इंग्रजीत काय म्हणतात? सांगितलं तर तुम्ही खरे पाणीपुरी लव्हर

Last Updated:
Paanipuri in English : पाणीपुरीला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं.  पण याला इंग्रजीत काय म्हणतात, हे अनेकांना माहिती नाही.
1/5
पाणीपुरी म्हणताच अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल. आंबट, गोड, तिखट अशी पाणीपुरी कुणाला आवडत नाही.

advertisement
2/5
देशभरात कुठेही जा पाणीपुरी तुम्हाला मिळेल. पण ती बनवण्याची पद्धत आणि त्याचं नाव वेगळं असतं.

3/5
काही ठिकाणी याला गोलगप्पा, काही ठिकाणी पुचका तर काही ठिकाणी पडका म्हणतात.

4/5
पण इंग्रजीत पाणीपुरीला काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? याला इंग्रजीत काय म्हणतात?

5/5
पाणीपुरीला इंग्रजीत वॉटर बॉल्स म्हणतात. हे तुम्हाला माहिती होतं का? आम्हाला आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement