Orange Gate : मुंबईत ऑरेंज गेट आहे तरी कुठे? जिथं होतंय नवीन टनल, थेट मरीन ड्राइव्हला नेणारा बोगदा

Last Updated:
Mumbai Orange Gate Marine Drive Tunnel : ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा या नव्या बोगद्याची चर्चा सर्वत्र होते आहे. मरीन ड्राइव्ह तर सगळ्यांना माहिती आहे. पण मुंबईत ऑरेंज गेट नेमका कुठे आहे माहिती आहे का?
1/5
मुंबई म्हटलं की गेट वे ऑफ इंडिया सगळ्यात आधी समोर येतं. मुंबईतील हा गेट तर तुम्हाला माहितीच आहे, पण आता चर्चेत आला आहे तो ऑरेंज गेट. जिथं नवीन प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगदा.

advertisement
2/5
ऑरेंज गेट हे ते ठिकाण आहे जिथं जिथं पूर्वेकडील उपनगरं किंवा ईस्टर्न फ्रीवे संपतो आणि पीडी मेलो रोड, एबीपीटी किंवा मुंबई पोर्ट ट्रस्ट परिसराला जोडतो.

3/5
म्हणजेच जेव्हा तुम्ही ईस्टर्न फ्रीवेने दक्षिण मुंबईकडे येता तेव्हा ऑरेंज गेट हे एक महत्त्वाचं  एंट्री आणि एक्झिट पाईंट आहे.

4/5
म्हणजे तुम्ही पूर्वेकडील उपनगरं जशी चेंबूर, वडाळ्याहून ईस्टर्न फ्रीवे मार्गे न्यूकिया भागातून येता, तेव्हा फ्रीवे संपताच ऑरेंज गेटवर येता आणि तिथून पीडी मेलो रोड, डॉकयार्ड रोड, माझगाव, वाडी बंदर, फोर्ट, कुलाबा अशा दक्षिण मुंबईच्या भागात जाऊ शकतात.

5/5
ईस्टर्न फ्रीवेचा साऊथ एंट म्हणजे फ्रीवेचं दक्षिण टोक तेच ऑरेंज गेट आहे. म्हणजे पीडी मेलो रोड जंक्शन तोच ऑरेंज गेट आहे. हा भाग मुंबई पोर्ट विभागाजवळ अर्थात डॉकयार्ड, वाडी बंदर, माझगाव डॉक, प्रिन्सेस डॉक परिसराजवळ आहे. (सर्व फोटो : सोशल मीडिया)

Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement