Beautiful Women : जगात सर्वात सुंदर महिला कुठे आहेत? ठिकाणाचं नाव वाचून विश्वास बसणार नाही

Last Updated:
लोक हा प्रश्न अनेकदा गुगलवर सर्च करतात. त्यामुळेच यासंबंधीचं सर्वेक्षणही केलं जातं. युरोपियन संस्थेने असंच सर्वेक्षण केलं होतं.
1/7
खरं तर, प्रत्येक स्त्री स्वतःमध्ये खूप सुंदर असते. पण जगात असे काही देश आहेत, जिथं महिलांना सर्वात सुंदर मानलं जातं. जगातील सर्वात सुंदर महिला या देशात राहतात, असं एका अभ्यासात म्हटलं आहे. तुम्हाला त्या देशाचे नाव माहित आहे का?

advertisement
2/7
एका युरोपियन संस्थेने जगातील कोणत्या देशातील महिला सर्वात सुंदर आहेत हे शोधण्यासाठी सर्वेक्षण केलं. या सर्वेक्षणात सुंदर म्हणताना अनेक गोष्टींना महत्त्व दिलं जातं. परीक्षकांनी महिलांच्या त्वचेचा रंग आणि डोळ्यांचा रंग यासह अनेक गोष्टी पाहिल्या.

3/7
त्याच सर्वेक्षणानुसार यादी तयार करण्यात आली आहे. यादीत पश्चिम आणि मध्य युरोपमध्ये फ्रान्स आणि जर्मनी आघाडीवर आहेत.

4/7
तुम्हाला काय वाटतं, सर्वात सुंदर महिला असलेला देश भारत असू शकतो? तर तसं अजिबात नाही, तुमचं उत्तर चुकीचं असेल. कारण त्या देशाचं नाव युक्रेन आहे. होय, युद्ध असूनही, युक्रेनियन महिलांना जगभरात आकर्षक मानलं जातं.

5/7
सर्वात सुंदर महिलांच्या यादीत युक्रेननंतर स्वीडन दुसऱ्या क्रमांकावर आहे. यादीत पुढे पोलंड, नॉर्वे, बेलारूस, तुर्किये आणि रशिया आहेत.

6/7
अभ्यासानुसार, सुंदर असूनही इस्रायली महिला बऱ्यापैकी हिंसक असतात कारण त्यांना 2 वर्षे सैन्यात सेवा करावी लागते. जगातील एकमेव ज्यू देशाच्या सर्व नागरिकांना लष्करी प्रशिक्षण घेणं आवश्यक आहे.

7/7
या देशात महिलांना दोन वर्षे सैन्यात सेवा करावी लागते. इस्रायली महिला दहशतवादविरोधी कारवायांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या आहेत.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement