Flight Facts : विमानात फक्त 100 मिलीच पाणी नेण्याचा नियम का? जास्त नेलं तर काय होईल?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Plane 100ml water rule : विमान प्रवास करताना काही नियम आहेत. काही विशिष्ट वजनाचंच सामान तुम्हाला नेता येतं. इतकंच नव्हे तर अगदी पाणीही तुम्ही मोजकं नेऊ शकता. प्लेनमध्ये 100 मिलीपेक्षा जास्त पाणी न्यायला परवानगी नसते.
advertisement
advertisement
सुरक्षा अधिकाऱ्यांनी या बाटल्या तपासल्या तेव्हा त्यांना आढळलं की त्यामध्ये काहीतरी विचित्र आहे आणि त्यामध्ये संशयास्पद पदार्थ असू शकतो. सुरक्षा अधिकाऱ्यांनी याची चौकशी केली आणि त्यांना आढळलं की काही बाटल्या प्रत्यक्षात स्फोटकांनी भरलेल्या होत्या, ज्या पाण्याच्या बाटल्यांच्या पॅकिंगमध्ये लपवल्या गेल्या होत्या.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


