नीट शिजवला नाही तर खाताच होईल मृत्यू; जगातील सगळ्यात 'विषारी' पदार्थ
- Published by:Priya Lad
Last Updated:
या पदार्थात सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त विष आहे. जर तुम्ही सुईच्या टोकाएवढंही खाल्लं तर तुमचा मृत्यू होऊ शकतो.
advertisement
advertisement
advertisement
या माशाच्या अंडाशय, आतडे आणि यकृतामध्ये जास्तीत जास्त टेट्रोडोटॉक्सिन असते. हे एक न्यूरोटॉक्सिन आहे, जे सायनाइडपेक्षा 1200 पट जास्त घातक आहे. हे इतके विषारी आहे की, सुईच्या टोकाच्या आकाराप्रमाणेही एखाद्या व्यक्तीच्या शरीरात पोहोचले तर त्याचा मृत्यू होऊ शकतो. एका फुगू माशामध्ये इतकं विष असतं की ते 30 लोकांचा जीव घेऊ शकते.
advertisement
advertisement
advertisement