विज्ञान म्हणतं, ही आहे जगातील सर्वात सुंदर महिला; तुम्हाला काय वाटतं, PHOTO पाहून सांगा

Last Updated:
सायंटिफिक स्टँडर्सच्या मते ती जगातील सर्वात सुंदर महिला आहे. तिच्याकडे जगातील सर्वात सुंदर चेहरा आहे. तिचे डोळे, नाक, ओठ आणि संपूर्ण अगदी परफेक्ट आहे.
1/6
आपण सुंदर दिसावं असं कुणाला वाटत नाही. यासाठी कित्येक महिला ब्युटी ट्रिटमेंट घेतात किंवा मेकअप करून सुंदर दिसतात. तर काही महिला नैसर्गिकरित्याच सुंदर असतात. अशी जगातील सर्वात सुंदर महिला कोण असेल, याचा तुम्ही कधी विचार केला होता.

advertisement
2/6
सुंदर म्हणजे परफेक्ट असा चेहरा. ज्यात नाक, कान, डोळे, ओठ आणि चेहऱ्याचा आकार आला. प्रत्येकाचे नाक, डोळे, ओठ, चेहऱ्याचा आकार वेगवेगळा असतो. पण याचा एक विशिष्ट आकार ठरलेला असतो, जो परफेक्ट असतो.

3/6
मेकअपच्या मदतीनं नाक, ओठ, डोळे यांनाही योग्य आकार देता येतो. पण नैसर्गिकरित्या असा परफेक्ट चेहरा आहे तो एका तरुणीचा, सायंटिफिक स्टँडर्सच्या मते ती जगातील सर्वात सुंदर महिला आहे. तिच्याकडे जगातील सर्वात सुंदर चेहरा आहे.

4/6
ब्रिटिश कॉस्मेटिक सर्जन डॉ. जुलियन डी सिल्वा यांनी 2016 सावी हा अभ्यास केला होता.  त्यांनी 1.618 ग्रीक गोल्डन रेशियो ऑफ ब्युटीचा वापर केला. ज्यात परफेक्ट फेस कसा असतो हे सांगण्यात येतं.

5/6
डिजीटल फेशिअल मॅपिंग टेक्निकचा वापर करू या महिलेच्या चेहऱ्याचा अभ्यास केला गेला. ज्यात तिचा चेहरा 91.85 टक्के योग्य असल्याचं सांगण्यात आलं आहे.

6/6
एम्बर हर्ड ही अमेरिकन अभिनेत्री आहे. जॉनी डेपससोबत घटस्फोटादरम्यान ती चर्चेत आली होती. डॉ. जुलियन यांनी सांगितलं की एम्बरचा चेहरा ग्रीक रेशिओ ऑफ ब्युटीच्या 91.85 टक्के जवळ आहे. (सर्व फोटो : इन्स्टाग्राम)

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement