अद्भुत! एका भिंतीत बांधलंय आलिशान घर; विश्वास बसत नाही तर पाहा Inside Photo

Last Updated:
जगातील सर्वात अरुंद घर पण त्याच्या आत सर्व सुविधा आहेत, ज्या एका आलिशान घरात असतात.
1/5
घर बांधण्यासाठी चार भिंती लागतात पण एकाच भिंतीत कोणी घर बांधल्याचं तुम्ही पाहिलं आहे का? जगात असं घर आहे जे सर्वात अरुंद घर म्हणून ओळखलं जातं.

advertisement
2/5
फ्रान्समधील नॉर्मंडी इथं हे घर आहे. एरविन वर्म नावाच्या प्रसिद्ध कलाकाराने हे घर बांधलं होतं. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या घराचा आकार 7x13x16 मीटर आहे.

3/5
हे घर 24 जून 2022 रोजी पहिल्यांदा लोकांसाठी खुलं करण्यात आले.  बेडरूमपासून ड्रॉईंग रूम आणि अगदी वॉशरूमपर्यंत सर्व सुविधा इथं आहेत. सर्व काही आकुंचित आहे.

4/5
जेव्हा तुम्ही घरात प्रवेश करता तेव्हा तुम्हाला दबल्यासारखे वाटेल. ज्या लोकांना क्लॉस्ट्रोफोबियाची समस्या आहे तते इथं घाबरतील आणि बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागतील.

5/5
या कलाकाराने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, भविष्यात जेव्हा कमी जमीन असेल आणि लोकांकडे घर बांधण्यासाठी जागा नसेल, तेव्हा ते अशी पातळ घरे बांधतील.

ZP Election: मोठी बातमी!  जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय?
मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सुप्रीम कोर्टात मोठी घडामोड, नवा आदेश काय
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका ३१ जानेवारीपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश र

  • सुप्रीम कोर्टाची मुदत ओलांडली जाण्याचे संकेत होते

  • लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

View All
advertisement