PM Modi Sharad Pawar : व्यासपीठावर पंतप्रधान मोदी पोहोचले थेट शरद पवारांकडे; केलं हस्तांदोलन, PHOTO VIRAL
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
PM Modi Sharad Pawar Meet in Pune : पुण्यात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. या कार्यक्रमात नरेंद्र मोदी आणि शरद पवार बऱ्याच काळाने एका व्यासपीठावर आले आहेत.
व्यासपीठावर जाताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्याशी हस्तांदोलन केलं.

कार्यक्रमाला सुरुवात होण्याआधी १० मिनिटे शरद पवार हे व्यासपीठावर पोहोचले होते.
advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Aug 01, 2023 12:13 PM IST
मराठी बातम्या/पुणे/
PM Modi Sharad Pawar : व्यासपीठावर पंतप्रधान मोदी पोहोचले थेट शरद पवारांकडे; केलं हस्तांदोलन, PHOTO VIRAL








