उत्तरमुखी, ध्यानमग्न, संकटमोचन की… वास्तूनुसार घरामध्ये हनुमानाचे कोणते चित्र लावावे, 99% लोक करतात चूक!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हनुमानजींच्या प्रतिमा लावणे हे केवळ धार्मिक नसून ते सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी मारुतीची विशिष्ट रूपे योग्य दिशेला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये हनुमानजींच्या प्रतिमा लावणे हे केवळ धार्मिक नसून ते सुख-समृद्धीचे प्रतीक मानले जाते. आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्यासाठी आणि प्रगतीचे मार्ग मोकळे करण्यासाठी मारुतीची विशिष्ट रूपे योग्य दिशेला असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. वास्तुशास्त्रानुसार घरातील कोणती दिशा हनुमानाची प्रतिमा लावण्यासाठी योग्य ठरते हे जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. कारण जशी योग्य दिशा घरात सुख-समृद्धी वाढवते तसेच नकळत जर तुम्ही चुकीच्या दिशेला हनुमानाचे फोटो लावल्यास नुकसान ही करू शकते. तसेच कोणत्या हनुमानाचा फोटो लावला हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

advertisement

वास्तुनुसार घरात हनुमानजींची प्रतिमा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सुख-समृद्धी येते.
advertisement
टीप: हनुमानजींची प्रतिमा लावताना ती नेहमी स्वच्छ जागी आणि पवित्र भावनेने लावावी. नियमितपणे त्यांची पूजा-आरती केल्यास अधिक शुभ परिणाम मिळतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2026 8:03 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
उत्तरमुखी, ध्यानमग्न, संकटमोचन की… वास्तूनुसार घरामध्ये हनुमानाचे कोणते चित्र लावावे, 99% लोक करतात चूक!









