Amavasya 2025: कशाचा-कशाला ताळमेळ नाही! घरात पितृदोष असल्यास चैत्र अमावस्येला करा एकच काम

Last Updated:

Amavasya 2025: अमावस्येला पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी विशेषतः शुभ मानली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, पिंडदान, तर्पण अर्पण करणे आणि दानधर्म करण्याची परंपरा आहे.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात अमावस्या तिथीचे विशेष महत्त्व आहे. ही तिथी पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि पितृदोषापासून मुक्तीसाठी विशेषतः शुभ मानली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे, पिंडदान, तर्पण अर्पण करणे आणि दानधर्म करण्याची परंपरा आहे. वैदिक कॅलेंडरनुसार, यंदा चैत्र अमावस्या २७ एप्रिल रोजी आहे. या दिवशी पितरांना पाणी, पिंडदान आणि तर्पण अर्पण केल्याने ते संतुष्ट होतात आणि कुटुंबातील अडचणी दूर होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. याशिवाय या दिवशी गरिबांना अन्न, कपडे, तीळ, तांदूळ, गूळ आणि तांब्याची भांडी दान करणे पुण्यपूर्ण मानले जाते. पितृदोषामुळे ज्यांना घरात वारंवार अडचणी येत असतील किंवा पितृदोषापासून मुक्ती मिळवायची असेल, त्यांनी चैत्र अमावस्येच्या दिवशी पितृ निवारण स्तोत्र आणि पितृ कवचाचे पठण करावे.
advertisement
पितृ निवारण स्तोत्र (Pitru Dosh Nivaran Stotra)
अर्चितानाममूर्तानां पितृणां दीप्ततेजसाम् ।
नमस्यामि सदा तेषां ध्यानिनां दिव्यचक्षुषाम्।।
इन्द्रादीनां च नेतारो दक्षमारीचयोस्तथा ।
सप्तर्षीणां तथान्येषां तान् नमस्यामि कामदान् ।।
मन्वादीनां च नेतार: सूर्याचन्दमसोस्तथा ।
तान् नमस्यामहं सर्वान् पितृनप्युदधावपि ।।
नक्षत्राणां ग्रहाणां च वाय्वग्न्योर्नभसस्तथा ।
द्यावापृथिवोव्योश्च तथा नमस्यामि कृताञ्जलि:।।
देवर्षीणां जनितृंश्च सर्वलोकनमस्कृतान् ।
advertisement
अक्षय्यस्य सदा दातृन् नमस्येहं कृताञ्जलि: ।।
प्रजापते: कश्पाय सोमाय वरुणाय च ।
योगेश्वरेभ्यश्च सदा नमस्यामि कृताञ्जलि: ।।
नमो गणेभ्य: सप्तभ्यस्तथा लोकेषु सप्तसु ।
स्वयम्भुवे नमस्यामि ब्रह्मणे योगचक्षुषे ।।
सोमाधारान् पितृगणान् योगमूर्तिधरांस्तथा ।
नमस्यामि तथा सोमं पितरं जगतामहम् ।।
अग्रिरूपांस्तथैवान्यान् नमस्यामि पितृनहम् ।
अग्रीषोममयं विश्वं यत एतदशेषत: ।।
ये तु तेजसि ये चैते सोमसूर्याग्रिमूर्तय:।
advertisement
जगत्स्वरूपिणश्चैव तथा ब्रह्मस्वरूपिण: ।।
तेभ्योखिलेभ्यो योगिभ्य: पितृभ्यो यतामनस:।
नमो नमो नमस्तेस्तु प्रसीदन्तु स्वधाभुज ।।
पितृ कवच (Pitru Kavach)
कृणुष्व पाजः प्रसितिम् न पृथ्वीम् याही राजेव अमवान् इभेन।
तृष्वीम् अनु प्रसितिम् द्रूणानो अस्ता असि विध्य रक्षसः तपिष्ठैः॥
advertisement
तव भ्रमासऽ आशुया पतन्त्यनु स्पृश धृषता शोशुचानः।
तपूंष्यग्ने जुह्वा पतंगान् सन्दितो विसृज विष्व-गुल्काः॥
प्रति स्पशो विसृज तूर्णितमो भवा पायु-र्विशोऽ अस्या अदब्धः।
यो ना दूरेऽ अघशंसो योऽ अन्त्यग्ने माकिष्टे व्यथिरा दधर्षीत्॥
उदग्ने तिष्ठ प्रत्या-तनुष्व न्यमित्रान् ऽओषतात् तिग्महेते।
यो नोऽ अरातिम् समिधान चक्रे नीचा तं धक्ष्यत सं न शुष्कम्॥
ऊर्ध्वो भव प्रति विध्याधि अस्मत् आविः कृणुष्व दैव्यान्यग्ने।
advertisement
अव स्थिरा तनुहि यातु-जूनाम् जामिम् अजामिम् प्रमृणीहि शत्रून्।
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या/अध्यात्म/
Amavasya 2025: कशाचा-कशाला ताळमेळ नाही! घरात पितृदोष असल्यास चैत्र अमावस्येला करा एकच काम
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement