IPL 2026 : रिटेन्शनंतर 10 संघाची संपूर्ण लिस्ट,तुमच्या फेव्हरेट संघात कोणते खेळाडू? संपूर्ण यादी वाचा एकाच ठिकाणी
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे?आणि कुणाला संघाबाहेर केलं आहे? याची संपूर्ण यादी खाली वाचूयात.
IPL 2026 Retain Release List : आयपीएल 2026च्या हंगामासाठी आज सर्वच म्हणजे 10 च्या दहा टीम्सने रिलीज केलेल्या आणि रिटेने केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.त्यामुळे कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूंना संघात कायम ठेवले आहे?आणि कुणाला संघाबाहेर केलं आहे? याची संपूर्ण यादी खाली वाचूयात.
मुंबई इंडियन्स
मुंबईने कुणाला सोडलं?
सत्यनारायण राजू (30 लाख)
रीस टॉपली ( 75 लाख)
के श्रीजित ( 30 लाख)
कर्ण शर्मा ( 50 लाख)
अर्जुन तेंडुलकर (30 लाख)
बेवॉन जेकब्स (30 लाख)
मुजीब उर रहमान (2 कोटी)
लिझार्ड विलियम्स (75 लाख)
विघ्नेश पुथ्थुर (30 लाख)
मुंबईने रिटेन केलेले खेळाडू
अल्लाह गझनफर, अश्विनी कुमार, कॉर्बिन बॉश, दीपक चहर, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, मयंक मार्कंडे, मिचेल सॅन्टनर, नमन धीर, रघू शर्मा, राज अंगद बावा, रॉबिन मिन्झ, रोहित शर्मा, रियान रिकलटन, शार्दुल ठाकूर, शरफेन रदरफोर्ड, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, ट्रेन्ट बोल्ट, विल जॅक्स
advertisement
मुंबई इंडियन्सच्या पर्समध्ये आता फक्त 2.75 कोटी रूपयेच उरले आहेत.त्यामुळे सर्वात कमी पैसे असलेल्या संघात मुंबईचा नंबर लागतो. त्यामुळे मुंबईला फारसे खेळाडू खरेदी करता येणार नाही आहेत.
चेन्नई सुपर किंग्ज
चेन्नईने रिटेने केलेले खेळाडू
ऋतुराज गायकवाड, आयुष्य म्हात्रे,डेवाल्ड ब्रेविस, एमएस धोनी, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओवर्टन, रामकुष्ण घोष, नुर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज,नेथन एलिस, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, गुरजनप्रीत सिंह
advertisement
रिलीज खेळाडूंची नावे
आंद्रे सिद्धार्थ
राहुल त्रिपाठी
वंश बेदी
शेख रशीद
दीपक हुडा
रचिन रविंद्र
विजय शंकर
कमलेश नागरकोटी
मथीशा पथिराना
चेन्नई सुपर किंग्सच्या पर्समध्ये आता 43.40 कोटी उरले आहेत. सर्वांधिक पैसे असलेली कोलकत्तानंतर चेन्नई दुसरी टीम ठरली आहे.त्यामुळे चेन्नईला पैसे खर्च खरून खेळाडू घेता येणार आहेत.
रॉयल चँलेजर्स बंगळुरू
आरसीबीने 'या' खेळाडूंना संघात ठेवलं कायम?
विराट कोहली, रजत पाटीदार, टीम डेविड,देवदत्त पडिक्कल, फिल सॉल्ट, जितेश शर्मा, क्रुणाल पंड्या
advertisement
जेकब बेथल, रोमारियो शेपर्ड, स्वप्निल सिंह, जॉश हेझलवूड,भूवनेश्वर कुमार , रसिख डार, सुयश शर्मा,यश दयाल, नुवान तुषारा,अभिनंदन सिंह
संघातून बाहेर झालेले खेळाडू?
स्वस्तिक चिकारा
मयंक अग्रवाल
मनोज भांडगे
लियम लिविंगस्टन
लुंगी एनगिडी
मोहित राठी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे आता 16.40 कोटी रूपये उरले आहेत. ही रक्कम जास्त नाही पण मुंबई पेक्षा तरी नक्कीच खूप जास्त आहे.
पंजाब किंग्ज
advertisement
रिटेन केलेले खेळाडूंची नावे
श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, प्रियांश आर्या, पायला अविनाश,मुशीर खान,हरनुर पन्नू, प्रभासिमरण सिंह, जोश इंग्लीश,विष्णू विनोद, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सन, शशांक सिंह, अजमतुल्लाह उमरजाई, हरप्रीत ब्रार, सुर्यांश शेडगे, अर्शदिप सिंह, युजवेंद्र चहल, लॉकी फर्ग्युसन, विजयकुमार वैशाक, यश ठाकूर , जेवियर बार्टलेट
रिलीज खेळाडूंची नावे
प्रवीण दुबे
ऐरन हार्डी
ग्लेन मॅक्सवेल
advertisement
कुलदीप सेन
काईल जेमिन्सला
पंजाब किंग्सच्या पर्समध्ये 11.50 कोटी उरले आहेत. पंजाबचा संघ चांगला आहे त्यांनी जास्त काही बदल केले नाहीयेत तेच खेळाडू संघात कायम ठेवले आहेत.
कोलकत्ता नाईट रायडर्स
केकेआरने रिटेने केलेले खेळाडू
अजिंक्य रहाणे, अंगकृष्ण रघुवंशी, अनुकुल रॉय, हर्षित राणा, मनीष पांडे, रमणदीप सिंग, रिंकू सिंग, रोवमन पॉवेल, सुनील नरेन, उमरान मलिक, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती
advertisement
केकेआरने रिलीज केलेले खेळाडू
आंद्रे रसेल (12 कोटी रुपये)
व्यंकटेश अय्यर ( 23.75 कोटी रुपये)
क्विंटन डि कॉक (3.6 कोटी रुपये)
मोईन अली (2 कोटी रुपये)
एनरिक नॉर्किया (6.5 कोटी रुपये)
कोलकाता नाइट रायडर्सकडे सर्वांधिक 64.30 कोटी रूपये आहेत. या पैशांच्या बदल्यात त्यांना ऑक्शनमध्ये आणखीण चांगले खेळाडू खरेदी करता येणार आहेत.
दिल्ली कॅपिटल
दिल्लीचे रिटेन खेळाडू
अक्षर पटेल (कर्णधार), केएल राहुल, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, करुण नायर, समीर रिझवी, आशुतोष शर्मा, विपराज निगम, माधव तिवारी, त्रिपुराणा विजय, अजय मंडल, कुलदीप यादव, मिचेल स्टार्क, टी. नटराजन, मुकेश कुमार, राजमानेश कुमार, डी. डी
दिल्लीने रिलीज केलेले खेळाडू
मोहित शर्मा
फाफ डु प्लेसिस
सेदीकुल्ला अटल
जेक फ्रेझर-मॅकगुर्क
मानवंथ कुमार
दर्शन नळकांडे
दिल्ली कॅपिटल्सच्या पर्समध्ये 21.80 कोटी रूपये आहे. हे पैसे मुंबई इंडियन्स पेक्षा तरी नक्कीच जास्त आहेत.त्यामुळे त्यांना खेळाडू घेता येणार आहेत.
राजस्थान रॉयल्स संघ
रिटेन खेळाडू
यशस्वी जैस्वाल, रियान पराग, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), वैभव सूर्यवंशी, शुभम दुबे, युद्धवीर सिंग, संदीप शर्मा, तुषार देशपांडे, शिमरोन हेटमायर, लुआन-ड्रे प्रिटोरियस, जोफ्रा आर्चर, क्वेना मफाफा, नांद्रे बर्गर,
ट्रेड केलेले खेळाडू
रविंद्र जडेजा (चेन्नई ट्रेड),सॅम करन (चेन्नई ट्रेड), डोनोवन फरेरा (दिल्ली ट्रेड)
रिलीज खेळाडू
फझलहक फारुकी
वानिंदू हसरंगा
महेश तीक्ष्णा
आकाश मधवाल
अशोक शर्मा
कुणाल राठौर
कुमार कार्तिकेय
राजस्थान रॉयल्सकडे 16.05 कोटी इतकी रक्कम आहे. ही नक्कीच जास्त रक्कम नाही आणि कमी देखील नाही आहे.
सनरायझर्स हैदराबाद
सनरायझर्स हैदराबादचे रिटने खेळाडू
पॅट कमिन्स (कर्णधार), ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, अनिकेत वर्मा, स्मारक रविचंद्रन, ईशान किशन, हेनरिक क्लासेन, नितीश कुमार रेड्डी, हर्ष दुबे, कामिंदू मेंडिस, हर्षल पटेल, ब्रायडन कारसे, जयदेव उनाडकट, ईशान मलिंगा आणि जीशान अन्सारी
सनरायझर्स हैदराबादकडून हे खेळाडू रिलीज
अभिनव मनोहर
अथर्व तायडे
सचिन बेबी
विआन मुल्डर
सिमरजीत सिंग
राहुल चहर
ॲडम झम्पा
सनरायझर्स हैदराबादच्या पर्समध्ये 25.50 कोटी उरल आहेत.या रक्कमेच्या बळावर त्यांना आणखीण दर्जेदार खेळाडू ताफ्यात घेता येणार आहेत.
गुजरात टायटन्स
रिटने खेळाडू
शुबमन गिल (कर्णधार), रशीद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरुख खान, कागिसो रबाडा, जोस बटलर, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा, निशांत सिंधू, कुमार कुशाग्रा, अनुज रावत, मानव सुथार, वॉशिंग्टन सुंदर, अरशांत शर्मा, अरशांत खान, ब्रह्मेश खान, कुमार शर्मा, जयंत यादव आणि ग्लेन फिलिप्स.
रिलीज खेळाडू
गेराल्ड कोएत्झी, करीम जनात, महिपाल लोमरोर, कुलवंत खेजरोलिया आणि दासुन शनाका यांचा समावेश आहे.
गुजरात टायटन्स या संघाच्या पर्समध्ये 12.90 कोटी रूपये आहेत. या किमतीत त्यांना संघात चांगले खेळाडू घेता येतील.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 15, 2025 10:07 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : रिटेन्शनंतर 10 संघाची संपूर्ण लिस्ट,तुमच्या फेव्हरेट संघात कोणते खेळाडू? संपूर्ण यादी वाचा एकाच ठिकाणी


