Vaibhav Suryavanshi VIDEO : रेकॉर्ड ब्रेक शतक ठोकलं तरी वडील नाखूश, सामन्यानंतर वैभव सुर्यवंशीला फोनवर काय बोलले?

Last Updated:

वैभवला ज्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा होती ते मात्र नाखुश होते.वैभवचे वडील त्याच्या या शतकानंतर नाखूश होते असे स्वत: वैभव सूर्यवंशीने सांगितले आहे.

vaibhav Suryavanshi
vaibhav Suryavanshi
Vaibhav Suryavanshi News : आशिया कप रायसिंग स्टार स्पर्धेत शुक्रवारी खऱ्या अर्थाने वैभव सूर्यवंशी चमकला होता. कारण त्याने युएईविरूद्ध वादळी शतक ठोकलं होतं. या शतकाची जगभर चर्चा झाली होती आणि त्याचे कौतुक करण्यात आले होते. पण वैभवला ज्यांच्याकडून कौतुकाची अपेक्षा होती ते मात्र नाखुश होते.वैभवचे वडील त्याच्या या शतकानंतर नाखूश होते असे स्वत: वैभव सूर्यवंशीने सांगितले आहे.
सूर्यवंशीच्या शानदार खेळीनंतर बीसीसीआयने सामन्यानंतर वैभव त्याचे वडील संजीव सूर्यवंशी यांच्याशी फोनवर बोलतानाचा एक व्हिडिओ शेअर केला. व्हिडिओमध्ये, त्याचे वडील असे म्हणत आहेत की तो ज्या चेंडूवर बाद झाला त्यावर तो षटकार मारू शकला असता. व्हिडिओमध्ये नंतर वैभवने त्याच्या वडिलांच्या त्याच्याकडून असलेल्या मोठ्या अपेक्षांबद्दलही सांगितले.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Vaibhav Suryavanshi VIDEO : रेकॉर्ड ब्रेक शतक ठोकलं तरी वडील नाखूश, सामन्यानंतर वैभव सुर्यवंशीला फोनवर काय बोलले?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement