सिम आणि इंटरनेटशिवाय करू शकणार VIDEO Call, काय आहे पद्धत?

Last Updated:

मोबाईलमध्ये सिमकार्ड किंवा इंटरनेट नसेल तर तुम्ही मेसेज किंवा व्हिडीओ कॉल करु शकत नाही. हे नसेल तर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीशी कनेक्ट करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. मात्र अशीही पद्धत आहे जेव्हा तुमच्याकडे सिम कार्ड आणि इंटरनेट नसेल तरीही तुम्ही व्हिडीओ कॉलवर बोलू शकता.

सिम आणि इंटरनेटशिवायही करू शकता VIDEO Call
सिम आणि इंटरनेटशिवायही करू शकता VIDEO Call
नवी दिल्ली : मोबाईलमध्ये सिमकार्ड किंवा इंटरनेट नसेल तर तुम्ही मेसेज किंवा व्हिडीओ कॉल करु शकत नाही. हे नसेल तर तुम्हाला दुसऱ्या व्यक्तीशी कनेक्ट करण्यासाठी प्रॉब्लेम येतो. मात्र अशीही पद्धत आहे जेव्हा तुमच्याकडे सिम कार्ड आणि इंटरनेट नसेल तरीही तुम्ही व्हिडीओ कॉलवर बोलू शकता. यासाठी काय पद्धत वापरावी लागेल याविषयी जाणून घेऊ.
डायरेक्ट-टू-मोबाइल (D2M) सेवा हे एक नवीन तंत्रज्ञान आहे जे इंटरनेट कनेक्शनशिवाय मोबाइलवर थेट टीव्ही आणि व्हिडिओ पाहण्याची परवानगी देतं. हे तंत्रज्ञान एफएम रेडिओसारखे कार्य करते, जे मोबाइलवर ऑडिओ प्रसारित करण्यासाठी रेडिओ लहरींचा वापर करते. पहिल्यांदा ते इंटरनेट कनेक्शनची आवश्यकता काढून टाकते, ज्यामुळे ते दुर्गम भागात राहणाऱ्या लोकांसाठी अधिक सोयीस्कर आहे. यामुळे व्हिडिओ ट्रान्समिशनची गुणवत्ता सुधारू शकते. यामुळे मोबाइल डेटाचा वापरही कमी होईल.
advertisement
D2M सेवा पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे. यामुळे शिक्षण किंवा स्पर्धा परीक्षांसाठी मोबाइलवर ऑनलाइन प्रशिक्षण घेणंही सोपे होईल. याशिवाय आरोग्य, कृषी यासह इतर क्षेत्राशी संबंधित माहितीही इंटरनेटशिवाय मोबाइलवर मिळू शकते. दुर्गम भागासाठी हे खूप फायदेशीर ठरणार आहे. ही योजना अशा लोकांच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे जिथे टीव्ही देखील पोहोचला नाही.
advertisement
दरम्यान, 5G नेटवर्कवरील भार कमी करणं हा या तंत्रज्ञानाचा उद्देश आहे. अलीकडे, पायलट प्रोजेक्ट अंतर्गत, D2M तंत्रज्ञानाची चाचणी काही ठिकाणी सुरू करण्यात आली आहे.
view comments
मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
सिम आणि इंटरनेटशिवाय करू शकणार VIDEO Call, काय आहे पद्धत?
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement