Flipkart बिग बिलियन डेज सेल लाइव्ह! अगदी स्वस्तात मिळताय ब्रँडेड लॅपटॉप

Last Updated:

Flipkart Big Billion Days 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत लॅपटॉप खरेदी करण्याची उत्तम संधी देत ​​आहे. सेलमध्ये Asus, Samsung, HP आणि Dellच्या लॅपटॉपवर मोठ्या प्रमाणात सूट दिली जात आहे.

लॅपटॉप डील्स
लॅपटॉप डील्स
मुंबई : फ्लिपकार्टने Big Billion Days सेलची सुरुवातीची डील आधीच सुरू केली आहे. आता एकामागून एक डील आणि सेलमध्ये डिस्काउंट दिलं जात आहे. परंतु लॅपटॉपवर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल बोलायचे झाले तर, येथे असे अनेक लॅपटॉप आहेत, जे 50,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत उत्तम ऑफर्ससह खरेदी करता येतात. Asus, Samsung, HP आणि Dell सारख्या ब्रँडचे मॉडेल्स सेलमध्ये कमी किमतीत खरेदी करता येतात. चला काही सर्वोत्तम ऑफर्सबद्दल जाणून घेऊया.
ASUS Vivobook Go 15 (AMD Ryzen 5 7520U)
हा लॅपटॉप 16GB रॅम, 512GB SSD, विंडोज 11 Home, 15.6 इंच एफएचडी स्क्रीन आणि Microsoft Office Home 2024 + M365 Basicसह येतो. त्याची विक्री किंमत 37,990 रुपये आहे, जी 32% च्या डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे.
ASUS Expertbook P1 (Intel Core i3 13th Gen 1315U)
या मॉडेलमध्ये 16GB DDR5 RAM, 512GB SSD, Windows 11 Home, 14-इंच स्क्रीन आणि Microsoft Office Home 2024 (लाइफटाइम) आहे. ते 36,990 रुपयांना खरेदी करता येईल, जे 50% डिस्काउंटसह उपलब्ध आहे.
advertisement
Samsung Galaxy Book4 Metal (Intel Core i3 13th Gen 1315U)
हा लॅपटॉप 8GB RAM, 512GB SSD, Windows 11 Home आणि 15.6-इंच FHD डिस्प्लेसह येतो. सेलदरम्यान त्याची किंमत 35,990 रुपये आहे. जी 37% च्या सवलतीत उपलब्ध आहे.
HP G9 (Intel Core i3 13th Gen 1315U)
या लॅपटॉपमध्ये 16GB रॅम, 512GB SSD, विंडोज 11 प्रो, 15.6-इंच FHD स्क्रीन आणि फिंगरप्रिंट रीडर आहे. त्याची किंमत 33,400 रुपये आहे, जी 33% डिस्काउंटमध्ये उपलब्ध आहे.
advertisement
DELL 15 (AMD Ryzen 5 Hexa Core 7530U)
हे मॉडेल 16GB रॅम, 512GB SSD, विंडोज 11 Home, 15.6-इंच स्क्रीन आणि My Dell Suiteसह येते. त्याची विक्री किंमत 42,429 रुपये आहे.
या सर्व ऑफर मर्यादित काळासाठी आहेत आणि येत्या काळात आणखी उत्तम डील पाहता येतील. तुम्ही नवीन लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हा सेल तुमच्यासाठी एक उत्तम संधी आहे.
मराठी बातम्या/टेक्नोलॉजी/
Flipkart बिग बिलियन डेज सेल लाइव्ह! अगदी स्वस्तात मिळताय ब्रँडेड लॅपटॉप
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement