Whatsaap वरील जादुई ट्रिक! फक्त तुम्हीच पाहू शकता मेसेज; दुसऱ्या कुणी पाहिलं तर ब्लर होणार चॅट्स

Last Updated:

कुणीतरी वेब व्हॉट्सअॅपवर तुमचे चॅट पाहिल याचं टेन्शन आता सोडा.

व्हॉट्सअॅप फिचर
व्हॉट्सअॅप फिचर
व्हॉट्सअॅपचा वापर जगभरात वैयक्तिक आणि व्यावसायिक कामांसाठी केला जात आहे. यामुळे ऑफिसच्या लॅपटॉप किंवा पीसीमध्येही व्हॉट्सअॅप उघडं ठेवावं लागते. पण मग कुणीतरी आपले मेसेज पाहिल याचंही टेन्शन असतं.
पण आम्ही तुम्हाला अशी ट्रिक सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या डेस्कटॉपवरील व्हॉट्सअॅप मेसेज फक्त तुम्हालाच दिसतील. दुसरं कुणी पाहिलं तर त्याला चॅट ब्लर दिसले, स्क्रिन काळी दिसेल.
advertisement

तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर ओपन चॅट लपवायचं असेल आणि ते कोणी पाहू नये असे वाटत असेल, तर तुम्हाला प्रथम Chrome वेब स्टोअरवर जावं लागेल, त्यानंतर तुम्हाला  WA Web Plus for WhatsApp वर जा.

यानंतर Add to Chrome वर टॅप करा. अॅड झाल्यानंतर ब्राउझर बंद करा आणि पुन्हा उघडा. गुगल क्रोममध्ये WhatsApp वेब लॉगिन करा.

आता तुम्हाला Hide आणि Blur चॅट्सचा पर्याय मिळेल. चॅट्स ब्लर करण्याशिवाय तुम्हाला इथं चॅटसाठी पासवर्ड आणि डेस्कटॉप अॅपसाठी लॉकचाही ऑप्शन मिळेल.

जर तुम्हाला एक्सटेन्शन नको असेल तर तुम्ही सहजरित्या हटवू शकता. यासाठी गुगल क्रोममधील या एक्स्टेंशनवर क्लिक करा. टूलबारमधून Remove from chrome वर टॅप करा.

मराठी बातम्या/टेक्नोलाॅजी/
Whatsaap वरील जादुई ट्रिक! फक्त तुम्हीच पाहू शकता मेसेज; दुसऱ्या कुणी पाहिलं तर ब्लर होणार चॅट्स
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement