कारल्याचा कडूपणा झटक्यात होईल दूर, सगळे मिटक्या मारत खातील भाजी! सोपी रेसिपी

अमरावती : कारलं कितीही कडू असलं तरी अनेकजण ते आवडीनं खातात. काहीजणांना कारल्याची भाजी आवडते, तर काहीजणांना भजी आवडते. शिवाय कारल्याचा रसही आरोग्यासाठी गुणकारी असतो. त्यामुळे रक्तातली शुगर कंट्रोल राहण्यास मदत मिळते, असं आहारतज्ज्ञ सांगतात. परंतु काहीजण मात्र कारल्याचं नाव जरी काढलं तरी नाक-तोंड मुरडतात.

Last Updated: Nov 03, 2025, 14:32 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/अमरावती/
कारल्याचा कडूपणा झटक्यात होईल दूर, सगळे मिटक्या मारत खातील भाजी! सोपी रेसिपी