धनुष्यबाण ही शिवसेनेची ओळख. पण दोन वर्षांपूर्वी शिवसेनेची दोन शकलं झाली. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे असे दोन गट शिवसेनेत पडले. आणि एकनाथ शिंदेंकडे धनुष्यबाण चिन्ह गेलं. दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या पक्षाला मशाल हे चिन्ह मिळाल. आता मशाल चिन्हावर बाळासाहेबांनीही प्रचार केल्याचा इतिहास आहे. जाणून घेऊयात...
Last Updated: June 19, 2024, 15:40 IST


