हिवाळ्यात हृदयविकार ठरू शकतो 'यमदूत'! जिवावर बेतू शकतं; डॉ. सपकाळ यांनी सांगितलेला 'हा' १ नियम पाळाच!

छत्रपती संभाजीनगर : हिवाळा ऋतू सुरू झालेला आहे. हिवाळा म्हटलं की वातावरण सर्वत्र थंड असतं आणि अतिशय आल्हाददायक  असं वातावरण वाटतं. पण जशी जशी थंडी वाढत जाते तसे अनेक आजार देखील उद्भवत जातात. त्यामुळे आपण काळजी घेणं गरजेचं आहे. पण सर्वात जास्त काळजी घ्यावी ती म्हणजे ज्यांना हृदयविकार आहे अशा लोकांनी. तर हृदयविकार असणाऱ्या लोकांनी कशा पद्धतीने स्वतःची काळजी घ्यावी? याविषयीच आपल्याला हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर गणेश सपकाळ यांनी माहिती सांगितलेली आहे.

Last Updated: November 27, 2025, 17:03 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
हिवाळ्यात हृदयविकार ठरू शकतो 'यमदूत'! जिवावर बेतू शकतं; डॉ. सपकाळ यांनी सांगितलेला 'हा' १ नियम पाळाच!