खोपोली नगरपालिकामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या निवडून आलेल्या नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या झाली.या हत्येचं कारण अजून समजले नाही.पण त्यांच्या नातेवाईकांनी पोलीसांवर आरोप केले आहेत. तसेच पोलीस स्टेशनला घेराव घातला आहे.
Last Updated: Dec 26, 2025, 17:57 IST


