सनी देओल आणि बॉबीने धर्मेंद्र सोबत केलेला भन्नाट डान्स..!

Superhit Song : बॉलिवूडचे ही-मॅन म्हणडेच अभिनेते धर्मेंद्र. त्यांनी 300 पेक्षा जास्त चित्रपटात काम केले आहे. 2011 मध्ये त्यांचा 'यमला पगला दीवाना' चित्रपट रिलीज झाला होता. याचा टाइटल ट्रॅक प्रेक्षकांना खूपच पसंतीस पडले होते. यात या बाप बेटे म्हणजेच धर्मेंद्र, सनी आणि बॉबीने 'यमला पगला दीवाना' या गाण्यावर एकत्र डांस केला होता. ही त्यांची जोडी चर्चेत आली आणि हा चित्रपट खूपच हिट झाला होता. हे गाणे गायक सोनू निगमने गायले होते. चित्रपटाचे दिग्दर्शन समीर कर्णीक यांनी केली होते.

Last Updated: November 24, 2025, 15:14 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
14 वर्ष जुने गाणे, सनी देओल आणि बॉबीने धर्मेंद्र सोबत केलेला भन्नाट डान्स...!