एकाच आयटम साँगमध्ये क्रिती अन् मराठमोळ्या सईने घातला धुमाकूळ..

Bollywood Song : 'मिमी' चित्रपटातील हे एक आयटम साँग आहे. चित्रपटातील ' परम सुंदरी' आयटम साँग खूपच प्रेक्षकांच्या पसंतीस पडले. हा चित्रपट सरोगसी या सामाजिक विषयावर आधरित आहे. या चित्रपटात हा विषय हाताळताना हलकी-फुलकी विनोदी शैली वापरलेली आहे. जी प्रेक्षकांना या कथानकाशी खेळवून ठेवते. चित्रपटातील हे गाणं लोकप्रिय गायिका श्रेया घोषालने गायले आहे. तर गाण्याला संगीत हे ए. आर. रेहमान यांनी दिले आहे. या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सॅनन आणि मराठमोळी ग्लॅमरस लूक असणारी अभिनेत्री सई ताम्हाणकर डान्स करताना दिसते.

Last Updated: December 05, 2025, 14:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
एकाच आयटम साँगमध्ये क्रिती अन् मराठमोळ्या सईने घातला धुमाकूळ, पाहून नजर हटणार नाही, VIDEO
advertisement
advertisement
advertisement