2025 मध्ये या गाण्यानं तरुणाईला लावलं वेड, आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिलंय

Bollywood Song : सयारा चित्रपट मधील हे 'बरबाद' हे गाणं खूपच तरुण वर्गात फेमस झाले होते. या गाण्याने अक्षरशः वेड लावले होते. गाण्यातील लव बर्ड्स खूपच रोमँटिक आणि भावनिक दाखवलेले आहेत. हे गाणं पाहून अनेक तरुण तरुणी भावूक झालेले होते. हा चित्रपट खूपच लोकप्रिय झाला होता. तरुणाईने या चित्रपटावर खूपच प्रेम केले आहे. हे गाणं जबीन नौटीयालने गायले आहे. तर गाण्याचे संगीत द ऋषीने दिले आहे. चित्रपटात अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी मुख्य भूमिका केली होती.

Last Updated: December 06, 2025, 23:45 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
2025 मध्ये या गाण्यानं तरुणाईला लावलं वेड, आतापर्यंत कोट्यवधी लोकांनी पाहिलंय,VIDEO
advertisement
advertisement
advertisement