Superhit Song : 5 ऑगस्ट 2011 मध्ये 'फक्त लढ म्हणा' चित्रपट आला होता. या चित्रपटात 'तू मनात तू स्पंदनात तू' हे आयटम साँग खूपच गाजले होते. हे गाणं नेहा राजपाल, स्वप्निल बांदोडकर आणि अजित परब यांनी गायले. तर अजित समिर यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटात भरत जाधव,सचिन खेडेकर, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर,संतोष जुवेकर,अनिकेत विश्वासराव,महेश मांजरेकर, क्रांती रेडकर, नागेश भोसले, श्रीरंग देशमुख, भाऊ कदम यांनी मुख्य भूमिका केली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर आणि संजय जाधव यांनी केले होते.
Last Updated: December 06, 2025, 23:59 IST