वर्षा उसगांवकरांचा गरबा, अशोक सराफ अन् सचिन पिळगांवकर चोरुन पाहत होते

Marathi Superhit Song : 'गंम्मत जंम्मत' चित्रपट 1887 मध्ये रिलीज झाला होता. हा चित्रपट कॉमेडी जॉनरचा होता. हा चित्रपट लोकप्रिय ठरला. त्यासोबतच त्यातील 'उधळीत ये रे गुलाल सजना..' गाणं खूपच लोकप्रिय झाले होते. हे गाणं अनुराधा पौडवालने गायले होते. तर याचे संगीत अरुण पौडवालने दिले होते. या गाण्याचे बोल शांताराम नांदगावकर यांनी लिहिले होते. हे गाणं गरबाच्यावेळी खूपवेळा ऐकायला मिळते. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, वर्षा उसगांवकर, अशोक सराफ आणि चारुशीला साबळे यांनी मुख्य भूमिका केली होती.

Last Updated: December 01, 2025, 12:31 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
वर्षा उसगांवकरांचा गरबा, अशोक सराफ अन् सचिन पिळगांवकर चोरुन चोरुन पाहत होते, Video
advertisement
advertisement
advertisement