भाऊ अन् सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' गाण्याने Reels वर घातला होता धुमाकूळ

Marathi Superhit Song : 'पांडू' चित्रपट खूपच हिट झाला होता. या चित्रपटातील 'केळेवाली' गाण्याला प्रेक्षकांचे खूपच प्रेम मिळाले होते. हे एक आयटम साँग होते. चित्रपटात भाऊ कदम हा भोळा हवालदार दाखवला होता. त्याची बायको सोनाली कुलकर्णी ही केळेवाली दाखवली होती. ती एका गुन्हेगार टोळीसोबत जोडली गेलेली असते. जी भाऊ कदमच्या भोळेपणाचा फायदा घेत असते. चित्रपटातील या गाण्यावर खूप लोकांनी रिल्सही केले होते. हे गाणे अवधूत गुप्ते आणि संपदा माने यांनी गायले. तर गाण्याचे बोल हे विजू माने यांनी लिहिले होते.

Last Updated: December 05, 2025, 17:41 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/मनोरंजन/
भाऊ अन् सोनाली कुलकर्णीच्या 'त्या' गाण्याने Reels वर घातला होता धुमाकूळ
advertisement
advertisement
advertisement