शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांच्या एका वक्तव्यामुळे पुन्हा नव्या संघर्षाची ठिणगी पडलीय. आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार कोण ठरवणार? यावर संजय राऊतांनी थेट भाष्य केलंय. त्यावर सत्ताधाऱ्यांनी काय उत्तर दिलं? पाहूयात हा रिपोर्ट...
Last Updated: Jan 18, 2024, 09:26 IST


