भाजप, शिवसेना, उबाठा... कोकणच्या राजकीय पटावर कुणाचं नाव कोरलं जाणार? राणेंच्या महत्वाकांक्षा कायम असताना ठाकरे कोकण शाबूत ठेवू शकणार? की शिंदे दोघांना चेकमेट करणार? कोण होणार कोकणचा किंग? जाणून घेऊया आजच्या बडे मुद्देमधून...
Last Updated: January 01, 2024, 22:01 IST