...अन् त्यांची देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच कानउघाडणी केलीय

Last Updated : Explainer
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता इच्छुकांकडून राजकीय शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या तिकिटाकडे डोळे लावून बसलेल्यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच कानउघाडणी केलीय. पदाधिकाऱ्यांना श्रीमंतीचं प्रदर्शन टाळण्याची सूचना फडणवीसांनी दिलीय.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
...अन् त्यांची देवेंद्र फडणवीसांनी चांगलीच कानउघाडणी केलीय
advertisement
advertisement
advertisement