मुलींना आता उच्च शिक्षणासाठी एक रुपया सुद्धा फी भरावी भरावी लागणार नाही. हे शक्य झालं आहे, ते परभणीच्या त्या माऊलीमुळे, जिने शिक्षणासाठी आपलं आयुष्य संपवलं. पाहा कशामुळे हा मुद्दा चर्चेत आला?