मतदानासाठी गेल्यावर जर तुमच्या लक्षात आलं की एकाच नावाचे तीन तीन उमेदवार आहेत तर तुमचा काहीसा गोंधळ उडेल ना? एकाच नावाचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार यंदाच्या लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघात पाहायला मिळाले. पाहूयात सविस्तर...