राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट

Last Updated : Explainer
मनसे प्रमुख राज ठाकरेंनी गुरुवारी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली... अवघ्या एका वर्षातच मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये ही आठवी भेट आहे.. त्यामुळं वर्षा बंगल्यावरच्या या भेटीत पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचं गणित दडलंय की काय? अशी चर्चा आता सुरु झालीय.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घेतली भेट
advertisement
advertisement
advertisement