Sangli Lok Sabha Election : तमाशाच्या फडातून निवडणुकीची हवा.... सांगलीकरांचं मत कुणाला?

Last Updated : Explainer
जगभरात प्रसिद्ध असणारी महाराष्ट्राची लोककला म्हणजे तमाशा आणि लावणी. राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना सांगलीत भर उन्हात तमाशाच्या फडात लावणीचा खेळ चांगलाच रंगला. तमाशाच्या याच फडातून तापलेल्या राजकारणाचा अंदाज घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
Sangli Lok Sabha Election : तमाशाच्या फडातून निवडणुकीची हवा.... सांगलीकरांचं मत कुणाला?
advertisement
advertisement
advertisement