शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. या खर्चावर विरोधकांनी सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी शासन आपल्या दारीच्या खर्चावरून सरकारवर टीका केलीय.
Last Updated: Jan 09, 2024, 09:44 IST


