राज्याच्या राजकारणात मोठे राजकीय भूकंप होणार आहेत. भूकंप कधी होणार? त्याचे नेमके दिवसही गिरीश महाजन यांनी सांगितलेत. त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संजय राऊत यांनी काय प्रतिक्रिया दिल्या? पाहूयात हा रिपोर्ट...
Last Updated: January 06, 2024, 23:16 IST