18, 21, 25, 28 की 30... लग्नासाठी योग्य वय कोणतं? तु्म्हाला माहितीय का की, याविषयावर संशोधनं झाली आहेत आणि त्यातून एक्झॅक्ट कोणतं वय लग्नासाठी योग्य आहे हे सांगितलंय. आणि त्यांची कारणं पण.. नीट कान देऊन ऐका...