जालन्यात कोण कुणावर भारी? | N18V

Videos

मराठा आरक्षणातून (Maratha Resarvation) पुढं आलेले मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) जालना लोकसभा मतदार संघातून (Jalna Loksabha Election 2024) केंद्रीय मंत्री आणि भाजपचे खासदार रावसाहेब दानवे (Raosaheb Danve BJP)यांच्याविरोधात उभं राहणार अशी चर्चा आहे. जरांगे समर्थकांकडून असे बॅनर व्हायरल केले जात आहेत, तर जरांगेंना प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) दिलेला निवडणूक लढण्याचा सल्लाही त्यांनी मान्य केल्याचं दिसतं. त्यामुळेच जालन्यात ही लढत झालीच तर कोण कुणावर भारी ठरेल, हेच आपण या व्हिडीओतून पाहणार आहोत.

Last Updated: March 07, 2024, 22:36 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
जालन्यात कोण कुणावर भारी? | N18V
advertisement
advertisement
advertisement