मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सलीम कुत्तासोबत नाचणारे सुधाकर बडगुजर कोण?

Last Updated : Explainer
शिवसेना UBTचे नेते सुधाकर बडगुजर या नावाने सध्या महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालंय. 1993 मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणात शिक्षा झालेल्या सलीम कुत्तासोबत बडगुजर यांचा नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल झालाय. कोण आहेत हे सुधाकर बडगुजर? सलीम कुत्ता आणि बडगुजर यांचा संबंध काय? आणि ठाकरेंच्या जवळ ते कसे गेले? पाहूयात...
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी सलीम कुत्तासोबत नाचणारे सुधाकर बडगुजर कोण?
advertisement
advertisement
advertisement