मोदींच्या नाशिकमधील सभेचा फायदा कुणाला होणार? काय आहे स्ट्रॅटेजी? | N18V

Last Updated : Explainer
यंदाच्या लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेक नेत्यांसाठी जाहीर सभा घेतल्या. त्यातीलच एक नाशिकच्या पिंपळगाव बसवंत इथली सभा. दिंडोरी लोकसभेच्या उमेदवार भारती पवार आणि नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ ही सभा आयोजित करण्यात आली. या सभेचा कुणाला फायदा होणार? काय आहे मोदींच्या सभेमागची स्ट्रॅटेजी?
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मोदींच्या नाशिकमधील सभेचा फायदा कुणाला होणार? काय आहे स्ट्रॅटेजी? | N18V
advertisement
advertisement
advertisement