काका-पुतण्याच्या वादात लंकेंना लॉटरी? लंके विरूद्ध सुजय विखे लढत होणार? | N18V

Last Updated : Explainer
अखेर निलेश लंकेंनी आपला मार्ग निवडला आहे. लंकेंनी पुन्हा शरद पवारांचा हात धरत घरवापसी केली आहे. “तुम्ही गेलात तर आमदारकीही जाईल” अशा अजित पवारांच्या धमकी-वजा- इशाऱ्यालाही न जुमानता पारनेरच्या आमदारांनी हा निर्णय घेतला आहे. काय आहे कारण? एकाएकी घरवापसी का? काका-पुतण्याच्या वादात लंकेंना लॉटरी? लंके विरूद्ध सुजय विखे लढत होणार?
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
काका-पुतण्याच्या वादात लंकेंना लॉटरी? लंके विरूद्ध सुजय विखे लढत होणार? | N18V
advertisement
advertisement
advertisement