VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी! गोव्याच्या किनाऱ्यावर पापलेटची पर्वणी

विशाल रेवडेकर, प्रतिनिधी सिंधुदुर्ग : एकीकडे पश्चिम बंगालच्या खाडीत चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्यामुळे समुद्र किनाऱ्यांवर अलर्ट जारी करण्यात आला आहे. खराब हवामान आणि चक्रीवादळाची स्थिती असल्याने मच्छीमारांना याचा मोठा फटका बसला आहे. कोकण किनारपट्टीवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. दुसरीकडे गोव्यातील हरमल समुद्र किनाऱ्यावर पॉपलेट, सुरमई माशंचा बम्पर कॅच (माशंचा खच) सापडल्याने खवय्यांची चांगली सोय झाली आहे.

Last Updated: September 28, 2024, 15:09 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/गोवा/
हा VIDEO पाहून तोंडाला सुटेल पाणी! गोव्याच्या किनाऱ्यावर सुरमाई आणि पापलेटची पर्वणी
advertisement
advertisement
advertisement