छत्रपती संभाजीनगर : भारतामध्ये झपाट्याने वाढणाऱ्या आजार म्हणजे मधुमेह. भारतात झपाट्याने हा आजार वाढत आहे यामध्ये टाईप 1 आणि टाईप 2 असे दोन प्रकार आहेत. पूर्णपणे बरा न होणारा हजारापैकी हा एक हजार आहे. आणि याला जर नियंत्रण ठेवायचे असेल तर त्यासाठी आपण गोळ्या औषध तर घेतोस पण त्यासोबत आपला जो आहार आहे तो देखील एकदम सकस असणं गरजेचं आहे तर मधुमेह रुग्णांचा आहार कसा असावा हेच आपल्याला सांगितलं आहे आहार तज्ञ जया गावंडे यांनी.



