Health Tips : डिटॉक्स ड्रिंक घेताय? खरंच शरीर साफ होत का? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर

Last Updated : हेल्थ
छत्रपती संभाजीनगर: आजकाल सगळीकडे डिटॉक्स ड्रिंक्सचा ट्रेंड दिसतोय... कुणी लिंबू-पाणी घेतंय, कुणी पुदिनं-काकडीचं वॉटर म्हणतात शरीर साफ होतं, पण खरंच असं होतं का? किंवा खरंच हे डिटॉक्स वॉटर आहे ते आपल्यासाठी फायदेशीर आहे का? याविषयी आहार तज्ज्ञ प्राची डेकाटे यांनी माहिती सांगितलेली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips : डिटॉक्स ड्रिंक घेताय? खरंच शरीर साफ होत का? पाहा तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर
advertisement
advertisement
advertisement