जगातली सर्वात मोठी राष्ट्रीय प्रसारण कंपनी अशी बीबीसीची ओळख आहे. याच बीबीसीचे अध्यक्ष म्हणून आता एका महाराष्ट्रीयन व्यक्तीची ब्रिटन सरकारनं नियुक्ती केली आहे. कोण आहेत हे समीर शाह? पाहूयात