अबुधाबीत 700 कोटींचं भव्य मंदिर! मोदींच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा

Last Updated : आंतरराष्ट्रीय
भारतातल्या राममंदिराची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण आता आखाती देश संयुक्त अरब अमिरातमधील अबुधाबीमध्येही भव्य स्वामीनारायण मंदिर साकारतंय. महत्वाचं म्हणजे येत्या 14 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदींच्याच हस्ते या मंदिरात प्राणप्रतिष्ठा होणार आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
अबुधाबीत 700 कोटींचं भव्य मंदिर! मोदींच्या हस्ते होणार प्राणप्रतिष्ठा
advertisement
advertisement
advertisement